Name:SANJAY RAMESH WAGHMARE

1000 पैकी एक सरपंच तो विकास करतो बाकी फक्त पैसा कमावतो त्याला माहित असते नंतर आपल्याला कोण निवडून देणार मग काय तो पैसे कमाविणे सुरु जातो गावाचा विकास सोडून, त्यामुळेच कोणत्याच गावाचा पूर्ण विकास होत नाही ही दुर्दैवी बाब आहे उदा:- पिंपळनेर (गणपतीचे) ता. बीड, पिंपळनेर गावाचा विकास, मराठवाडा मुक्त झाल्या पासून आत्ता पर्यंत झाला नाही ही दुर्दैवी बाबा आहे पिंपळनेर कारणांसाठी. एके काळी (निजाम कालीन) बीड-पिंपळनेर हे दोन शहर-निमशहर एक ब्लॉग तालुका होता पण आता काय गाव मानाला पण लाज वाटती वाईट वाट्त कोणत्याच सरपंचांना काम करण्याची मनातून इच्छा नाही, फक्त पैसा कमावणे आणि घरी बसने


Comment /
बातमी वर प्रतिक्रिया द्या

Close